Search


Carrying a World Across: On Translating Sandesh Bhandare's 'Wari'
An essay on translating Sandesh Bhandare's essay.
Ashutosh Potdar
Aug 4


अज्ञात आहे पण ही पोकळी नाही
सकाळच्या वर्गासाठी नेहमीप्रमाणे लॉग इन केले. अजून मुले यायची होती. कुणी आताच नुकतीच उठली असेल. ब्रश करून हातात कॉफीचा मग घेऊन बसली असेल. कुणी आळोखे-पिळोखे देत अजूनही अंथरुणात बसली असेल. केस आवरत लॅपटॉप ऑन करत असेल. एखादा नीटनेटका आवरून बसला असेल आणि विडिओ ऑन करू का बंदच ठेऊ असा विचार करतच वर्ग जॉईन करत असेल. लॅपटॉपवर उघड्या असलेल्या विंडोज बंद करतो. समोर स्क्रीनकडे एकदा पाहतो. मग, बाजूच्या गच्चीतून समोर निरभ्र आकाशाकडे पाहतो. समोरचे आंब्याचे झाड हलकेसे झोके घेतेय. बाजूचा आ
-
Apr 15, 2021


प्रकाशाचं घुमणं
आस्ताद देबूंचा मुंबईतला इंटरप्रिटींग टागोर चा प्रयोग पाहुन झाल्यावर त्यांच्याकडे पहात होतो. प्रयोग पाहिल्यानंतर त्यांच्याशी आधीपासुन...
-
Dec 2, 2012
