Search


घंटा: १४० शब्दांच्या अल्याड-पल्याड
सत्य एकमेव नसते हे आताशा कुणाला विशेषकरून सांगण्याची गरज नाही. ते तसे असते. माणसाच्या जीवनात जे वैचारिक स्थित्यंतर आणि बदल झाले आहेत...
Ashutosh Potdar
Aug 22, 2023


अज्ञात आहे पण ही पोकळी नाही
सकाळच्या वर्गासाठी नेहमीप्रमाणे लॉग इन केले. अजून मुले यायची होती. कुणी आताच नुकतीच उठली असेल. ब्रश करून हातात कॉफीचा मग घेऊन बसली असेल. कुणी आळोखे-पिळोखे देत अजूनही अंथरुणात बसली असेल. केस आवरत लॅपटॉप ऑन करत असेल. एखादा नीटनेटका आवरून बसला असेल आणि विडिओ ऑन करू का बंदच ठेऊ असा विचार करतच वर्ग जॉईन करत असेल. लॅपटॉपवर उघड्या असलेल्या विंडोज बंद करतो. समोर स्क्रीनकडे एकदा पाहतो. मग, बाजूच्या गच्चीतून समोर निरभ्र आकाशाकडे पाहतो. समोरचे आंब्याचे झाड हलकेसे झोके घेतेय. बाजूचा आ
-
Apr 15, 2021


Form Moves
Everything that we see has a form. Form is not different from our everyday lives. Our everyday is a merger of time-flows, networks, real...
-
May 11, 2019
