Search


अज्ञात आहे पण ही पोकळी नाही
सकाळच्या वर्गासाठी नेहमीप्रमाणे लॉग इन केले. अजून मुले यायची होती. कुणी आताच नुकतीच उठली असेल. ब्रश करून हातात कॉफीचा मग घेऊन बसली असेल. कुणी आळोखे-पिळोखे देत अजूनही अंथरुणात बसली असेल. केस आवरत लॅपटॉप ऑन करत असेल. एखादा नीटनेटका आवरून बसला असेल आणि विडिओ ऑन करू का बंदच ठेऊ असा विचार करतच वर्ग जॉईन करत असेल. लॅपटॉपवर उघड्या असलेल्या विंडोज बंद करतो. समोर स्क्रीनकडे एकदा पाहतो. मग, बाजूच्या गच्चीतून समोर निरभ्र आकाशाकडे पाहतो. समोरचे आंब्याचे झाड हलकेसे झोके घेतेय. बाजूचा आ
Ashutosh Potdar
Apr 15, 2021


नाटकवेळा (अतुल पेठेसाठी)
१. घंटेपूर्वीची घंटा प्रकाशाशिवाय प्रकाशमान करू शकतोस – तू हे हिरवे दिवे. हाकारत राहतात तुझे डोळे. उसवलेली रात्र. सूर्याच्या खांद्याला खांदा लावून. विरामाची सुरुवात. २. आदि सजवावा लागत नाही अवकाश. पावलानीशी रेखत जातो वामन. भारावलेली मने ठिबकत जातात आपल्या जागा. दिपून जातो शेजार. रांगोळीचा प्रदेश. ३. स्तब्धता पर्वताच्या पायथ्याशी बसून राहतो शब्द. समुद्र रेंगाळत राहतो हालचालींशी. ओवतोस तू पर्वत आणि समुद्र. वर्तमानाच्या कुशीत अतीत. मोगरमाळ. ४. कॅरॅक्टर्स बोलावतोस बेकेट. कधी नर
Ashutosh Potdar
Mar 27, 2021


Form Moves
Everything that we see has a form. Form is not different from our everyday lives. Our everyday is a merger of time-flows, networks, real...
Ashutosh Potdar
May 11, 2019


मुळांचा शोध आणि पुनर्शोध
कावालम नारायण पण्णिकरांची नाटके वेगवेगळ्या नाट्य़-महोत्सवात पहायला मिळणे ही एक पर्वणी असे. फ़ेस्टिवलच्या ठिकाणचा केरळी लुंगीतील पण्णिकरांचा...
Ashutosh Potdar
Jun 6, 2017
Untitled
माझ्या अंगणी गं माझ्या अंगणी पाचोळा गं पडे विद्यार्थ्यांशी संवाद म्हणजे संस्कृती-दर्शनाची बाब. विद्यार्थी कधी विद्यापीठात शिकणारे असतात...
Ashutosh Potdar
Sep 21, 2016
